Saturday, April 12, 2025 07:07:16 AM
मतदानाच्या दिवशी रात्री काय घडले याची माहिती मागणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.
ROHAN JUVEKAR
2024-11-28 16:15:16
इंग्रजी वृत्तपत्राने मतांमध्ये तफावत असल्याचा दावा केला होता. हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने तो फेटाळला आहे.
2024-11-28 13:24:56
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी भविष्यवाणी केली आहे. महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी कोणत्या दिवशी होणार, याबाबत अंधारेंनी भविष्यवाणी केली आहे.
2024-11-27 18:07:23
एकनाथ शिंदे यांनी भाजपाचा मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय मान्य असेल असे जाहीर केले. शिंदेंनी केलेल्या या घोषणेनंतर बावनकुळेंनी त्यांचे आभार मानले.
2024-11-27 17:29:14
नैसर्गिक न्यायानुसार मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
2024-11-27 15:54:32
महायुतीच्या वादळात मविआची दाणादाण उडाली. राज्यातील मतदारांनी मविआला नाकारत महायुतीवर विश्वास टाकला.
2024-11-23 19:30:37
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय एकत्रितपणे घेणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिली.
2024-11-23 18:38:34
भाजपाने 131, शिवसेनेने 55 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 अशा प्रकारे महायुतीने 227 जागांवर आघाडी किंवा विजय मिळवला.
2024-11-23 16:29:11
दिन
घन्टा
मिनेट